
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि माजी लोकसभा उमेदवार रोहिणी आचार्य यांनी शनिवारी राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली. ...

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
Rohini Acharya Sanjay Yadav: ज्यांच्यावर निशाणा साधत तेज प्रताप यादव यांनी पक्ष सोडला, त्यांच्यावरच आता लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी गंभीर आरोप केला आहे. रोहिणी आचार्य यांच्या पोस्टमुळे संजय यादव बिहारच्या राजकारणात चर्चेत आले आ ...

मुंबई :मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
मुंबईतील भायखळा येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पायाचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ...

राष्ट्रीय :दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
अटक करण्यात आलेली 45 वर्षीय व्यक्ती जम्मू-काश्मीरमधील अनंतनागची रहिवासी असून, डॉ. रईस अहमद भट्ट असे तिचे नाव आहे. डॉ. भट्ट मामून कॅन्टमधील 'व्हाईट मेडिकल कॉलेज'मध्ये तीन वर्षांपासून सर्जन म्हणून कार्यरत आहे. ...

क्रिकेट :IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
मिनी लिलावात मोठा डाव खेळण्यासाठी हात आखडण्याचा प्रश्नच नाही उरला ...

आंतरराष्ट्रीय :इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या मोबाइल आपत्कालीन अलर्ट सिस्टमची एक मोठी चाचणी घेतली. निवडक वापरकर्त्यांना अलर्ट पाठवून सरकारने कोणत्याही संभाव्य संघर्ष किंवा आणीबाणीसाठी आपली तयार राहण्याच्या सूचना दिल्या. ...

क्रिकेट :IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
गत हंगामात पावणे नऊ लाखाला पडली एक धाव; PBKS नं दिला नाही भाव ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
मागील काही दिवसांपासून अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आता ट्रम्प यांनी टॅरिफवरुन यू-टर्न घेतला आहे. कॉफी, टोमॅटो, केळी आणि गोमांस यासह २०० हून अधिक अन्नपदार्थांवरील शुल्क कमी करण्यात आले आहेत. ...

सोलापूर :जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरेनजीक दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यात एका दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. जो व्यक्ती मरण पावला, तो चोरी करून पळून जात होता, अशी माहिती समोर आली. ...

अमरावती :छायाचा विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Wife killed Husband for Boyfriend in Maharashtra: घराच्या कामासाठी येणारा विश्वंभर आणि छायाची जवळीक वाढत गेली आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले. छायाबद्दल पती प्रमोदला शंका आली. त्यानंतर थेट कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. ...

तंत्रज्ञान :चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
पब्लिक वायफाय आता सायबर गुन्हेगारांसाठी सर्वात सोपा मार्ग बनला आहे, ज्याद्वारे ते वापरकर्त्यांची खासगी माहिती, बँक डिटेल्स आणि चॅटपर्यंत चोरी करू शकतात. ...
